सोलापूर जिल्ह्यातील बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे वाटपावरून आमदार राजेंद्र राऊत आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या कलगीतुरा रंगला आहे. सोपल यांनी तक्रारींचा पाढा वाचल्यानेच सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बार्शी बाजार समितीची चौकशी सुरू केली आहे, असा आरोप आमदार राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics